प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

अगं कारण ज्याच्यासाठी ती एवढी धावली त्याला मन भरुन भेटता पण येणार नाहीये तीला ... आणि असं नेहमीच होणार आहे ते तिला कळत नाहीये ना ... परत पुढच्या रात्री हेच घडणार आहे ..