सर्वसाक्षी,

राष्ट्राय स्वाहा, इदं न मम असे म्हणत ज्यांनी अत्यंत सहजपणे आपले जीवन अर्पण केले अशा असंख्य वीरांपैकी एकाची ही कथा उजेडात आणल्याबद्दल धन्यवाद.