हे खरे, मेंदी जरी झाली फिकी
सोडवेना हात पण हातातला
वाव्वा. (हे खरे ऐवजी दुसरे काही चालेले काय?)

मी जसा साधा तशी ही भेटही
सांजवेळी मोगरा मी आणला
वाव्वा.

मी कुणाच्याही न हाती लागलो
फक्त शब्दांना सुगावा लागला
अत्युत्तम.

नीलहंस, मस्त गझल आहे. अजून शेर येऊ दे.