धमाल लिहिलं आहात तुम्ही अभिजित ! खूप मजा आली वाचताना.. 

जाता जाता एक प्रश्न विचारावासा वाटत आहे. १४ नोव्हेंबरच्या चि.चि.चि.चि. ( म्हणजे चि. चित्रा चिन्मय चित्रे हो ! ) बद्दलच्या प्रसंगाचे इतके वर्णन तुम्ही १२ ऑक्टोबरलाच कसे करून मोकळे झालात?! :D