'उद्या मी असा डाव खेलतो की तू बघतच रहा बेट्या', शर्टाच्या बाहीने डोळ्यातून आणि नाकातून वहाणारे पाणी पुसत अपमानाच्या आगीत होरपळणारा बबन्या मला म्हणाला. मी काहीच न बोलता मूक डोळ्यांनीच माझा पाठिंबा दर्शवला.
कथेत सर्वात जास्त भावलेले हे वाक्य.
सर्वात जास्त आवडलेली कथा.
फार उत्तम लेखन