खुप वेळा आपण असे चुकीचे बोलतो आणि ते आपल्या ध्यानात ही येत नाही. जसे, मागची बॅकग्राउन्ड, सकाळी-सकाळी मॉर्निंग वॉक, दुपारचे लंच, संगणक परत रिस्टार्ट करा इ.