आपल्या रुममेटच्या मित्राची कृती आणि त्या कृतीतील, आपल्याला जाणवलेला, सद्भाव, इथे मनोगतावर, सर्वांबरोबर वाटून घ्यावासा वाटला ह्या दोन्ही गोष्टी अभिनंदनीय आहेत.