अमितराव, अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आपण. सुरुवातीला जंतु, रोग वगैरे शब्द बघुन वाटले, की हा लेख कॉम्प्युटर वापरल्यामुळे होऊ शकणार्‍या व्याधींसाठी आहे. वायरस बद्दल माहीती पण छान आहे. मला वाटते, भाग २ मध्ये आपण कॉम्प्युटर वापरतांना घ्यावयाची काळजी लिहु शकता. डोळे हा अति नाजुक अवयव आहे. त्याची काळजी कशी घेण्याची, बसण्याची पद्दत कशी असावी, वगैरे, वगैरे....

आपला (काळजीवाहु) विजय