आईस असे जळताना, मी दूरून पाहिले होतेअग्नीत तिच्या देहाने, पेट घेतला होता
डोळ्यांतून पाणी काढ्णारी ओळ.