'काही नाही रे बाळा, चहात थोडंसं गुंगीचं औषध घातलं होतं. बऱ्याच दिवसांत मेजवानी झाली नाही बघ. घाबरू नकोस, तुला काहीही त्रास होणार नाही, कळणारही नाही सुरी कशी फिरते ते.'किती प्रेमळ आजी! कथा आवडली.