पेठकरसाहेब,
माझ्या ही मनात कुठलाच राग नाही. आपला वाद थोडा भरकटला. मी देखील वाद संपवतो. मी वाद विसरून देखील गेलो. आपण ही विसरावा ही विनंती!! माझ्या मनात कुठलाच वैयक्तिक आकस नव्हता आणि नाही.
दीपावलीच्या आपणाला, आपल्या कुटुंबियांना, सर्व मनोगतींना व त्यांच्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना हार्दिक शुभेच्छा!!
--समीर