कथेत वर्णिलेला आहे तो 'चकवा' नाही असे मला वाटते.
'चकवा' म्हणजे जो तुम्हाला चकवून जातो तो, मग इप्सित ठिकाणी न पोहोचता फिरून फिरून त्याठिकाणी येणे हा ही चकवा असू शकतो.
येथे चकवा रानातल्या सांगाड्याचा नसून म्हातारी स्वतःच आहे.