वा! सजावट छानच आहे. भोपळ्यातूनही असे काही होऊ शकते हे आताच कळले!
प्रथम पारितोषिकाबद्दल तुमच्या विभागाचे अभिनंदन. सजावटीत तुमचाही सहभाग असेलच.