प्रियाली,
वेगळे माहितीपूर्ण लिखाण खूप आवडले.... छायाचित्रे पण आवडली.....
काल इकडच्या दुकानांमध्येही चेहरे भीतीदायकपणे रंगवण्यासाठीच्या रंगपेट्या पाहिल्या...मुखवट्यांची सुद्धा खरेदी होताना दिसली...
पण त्यामागचा इतिहास आता कळला.... धन्यवाद!
विशारदा तुम्ही दिलेली छायाचित्रे पण मस्त आहेत!
अंजू