कुमार,
अगदी साधा सरळ आशय आहे
कवियत्री कविता लिहायला बसलीये खरी पण वेगळ्याच विचारात गढुन गेली आहे. तनानी ती उपस्थित आहे.. मनानी नाहीये
मनानी उपस्थित असती तर कविता ..... तिचं प्रतिबिंब उमटलं असतं त्या कागदावर ...