अंजू,

तुमची शंका रास्त आहे. असे प्रत्येक ठिकाणीच होते असे नाही, परंतु १३ नं च्या खोल्या (suits) होटेल्स मध्ये वगळलेल्या पाहिल्या आहेत. १३ व्या मजल्याबद्दलही वाचले आहे, तेव्हा काही ठिकाणी तसे असणे शक्य आहे.

प्रियाली.