शिवलिलामृतवर भाष्य करण्या इतकी माझी पात्रता नाही. माझी एक विनंती आहे कि, तुम्ही मुळ ग्रंथ एकदा वाचावा म्हणजे काही प्रश्नांचे उत्तर परस्पर मिळु शकतील. माझी अशी धारणा आहे कि तुमच्या सारख्या लोकांच्या जवळ परमेश्वर लवकर येतो. त्याच बरोबर तुम्ही काशीखंड आणि गुरुचरित्र वाचले तर बरेच स्पष्टीकरण मिळु शकेल.

अपुर्ण माहितीवर चर्चा करणे हे काही सुधृढ मनाचे लक्षण नाही हे तुम्ही मान्य कराल असे मला वाटते.

तुमच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत,

द्वारकानाथ.

हे ग्रंथ वाचताना सश्रध्द मनाने आणि काही नियमांचे पालन करावे लागते. निश्चितच लाभ होतो याची हमी मी देतो. बाकी तुम्ही सुज्ञ आहात.