चिंच भिजण्यासाठी थोडे पाणी (पाव वाटी) वापरावे.

१० मिनीटांनी चिंच कोळून ते पाणी भाजीत घालावे.

या चिंचेच्या पाण्याने भाजी वाफ़ते व चांगली शिजते.

जास्त रस सुटत नाही.