ते काय बी म्हना पर कोल्हापुरचा बरकीच्या धबधब्यात हुदडण्याची मौज काही औरच. आंबोलीचाही धबधबा छान आहे.

हाय की, म्या काय बी म्हनत न्हाय, पर आपल्याला आवडनाऱ्या मानसांची आनि दुसऱ्यांना आवडनाऱ्या मानसांची अशी तुलना का वं करायची? परत्येकाची आवड येगळी असते. परत्येकाच पिरेम बी येगळं असतं आनि तरी बी सगलं श्येमच असतं.