भांडारकर, रावसाहेब, साती, अत्यानंद, वेदश्री व चित्त आपल्या सर्वांचे मनापासून आभार.

अत्यानंद,
अहो गोष्ट सरळसोट असू नये का? कहानी में ट्विस्ट न आणताही चांगली गोष्ट बनू शकते. त्यामागेही एखाद्याचे कष्ट, मांडणी, कल्पनाशक्ती तितकीच उपयोगाला येते. असो.

दरवेळेस 'भट्टी' जमवणे साक्षात 'जसपाल भट्टींनाही' शक्य झालेले नाही, तिथे म्या पामर कोण हो?

धन्यवाद,
प्रियाली.