१६५ पैकी १६४ कि.मी.पर्यंत दर कि.मी. पूर्ण केल्यावर १ केळे दिलेले आहे. शेवटचा १ कि.मीं. नंतर हत्तीला पुढे न्यावयाचेच नाही म्हणून केळे द्यावयाची गरज नाही असे मला वाटले.

फक्त दोनच कि.मी. जायचे असेल तर पहिल्या कि.मी. नंतर १ केळे पुरेसे आहे, कारण पुढे जायचे नाही.