एकदा एका पुजाऱ्याला जुलाब होत असतात, म्हणून तो डॉक्टर कडे जातो.

डॉक्टर त्याला औषध देतात.पण तरीही हा डॉक्टरान्ना विचारतो,

"डॉक्टर, अजून काय काळजी घेउ?"

डॉक्टर म्हणतात, "शन्ख़ जरा हळू फ़ुन्कत जा"