सुरेख लेख. आवडला. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
अवांतर : तुम्हाला पडलेला प्रश्न गुरूदेवांनाही पडला होता. म्हणून त्यांनी बंगालीत अनेक बालगीते रचली. आजही चिमुकली ती आनंदाने गातात.
हॅम्लेट