शेर भरतीचे लिहाया बैसलो मी
शब्द ओसरले कसे सारे भरीचे?
छान, सुंदर मक्ता. कोथिंबिरीचे दोन्ही शेर आवडले.
विडंबन वाचून
शेर भरतीचा दिसेना एकही मज
काय ? कळले नाव तुम्हा ह्या कवीचे?
असे काही मनात आले. शायराचे बसत नाही म्हणून कवी.
हापुसाची हा शब्द वृत्तात बसला असता.