चित्त आणि टग्या यांच्याशी सहमत. 'कहाणी मे ट्विस्ट' नसूनही शेवट अत्यंत प्रभावी! प्रियाली तुझ्या लेखन शैलीमुळे खूपच आवडली, अशीच लिहीत राहा.सखी.