ही कविता रूपक म्हणून अधिक चांगली होईल. कवितेत रुपक आहे असे वाटले त्यामुळे स्वतःचा उल्लेख न करता झाड पाने यावरच पूर्ण कविता असावी असे वाटते. वाचकाला आपल्याला काय सांगायचे आहे ते समजते आहे. वर्णनानुरुप हेमंत व शिशिर दोन्ही कवितेत घ्या. शीर्षक त्यानुसार बदलावे लागले तरी चालेल.
चू. भू. द्या. घ्या.