अभिजीत,
अभिनंदन . तुम्ही या प्रकारच्या लेखनावर हळुहळू योग्य पकड घेत चालला आहात. (विशेषत: जेंव्हा मराठी लोकांना पु. लंचे दर्जेदार विनोदी लेखन वाचण्यामुळे जी एक उंची मिळाली आहे आणि तश्याच अपेक्षा वाढल्या आहेत) आणि मनोगतींना (निदान मला तरी) त्यामुळे अपेक्षापूर्तीचे समाधान आहे.
असेच उत्तम लिहीत रहा!!
प्रसाद.