समजावून सांगावा तसा लिहील्यामुळे आवडला!

प्रसाद

एक सुचना- मराठी / संस्कृत शब्द काहीवेळेला नवीनच असल्यामुळे / कळल्यामुळे आकलनाला कठीण पडतात. त्यावेळी १०% रोमन या प्रमाणे त्या शब्दांच्या पुढे कंसात इंग्रजी शब्द लिहील्यास आकलनाला सोपं जाईल.