श्रीमान सर्वसाक्षी,
आपण आझादांवरचा हा समयोचित लेख मनोगतवर लिहून पंडितजींना मनोगत परिवारातर्फे श्रद्धांजली दिलीत. आपले आभार.
आझादांसारख्या अनेक शूर-वीर सेनानींमुळे आज आपल्याला, आपल्या देशाला स्वतःची ओळख आहे. त्या महान आत्म्यांना शद्बांत बांधणार ते आपण पामर कोण!
चंद्रशेखर आझादांसह सर्व स्वातंत्र्यसेनानींना सहस्त्र प्रणाम!
आपला,
(प्रेरीत) भास्कर