मानसपंत,प्रेमात हार झाली, वृत्ती उदार झाली.आणि बोटे रुसुन गेली;बेचैन तार झाली.. हे शेर आवडले.मक्ताही वेगळा आहे.पण 'भिकार' (हा शब्दप्रयोग) आणि 'कट्यार'(धनुष्याशी संबंध नाही म्हणून) पटले नाहीत.
- कुमार