सर्वसाक्षी, चंद्रशेखर आझादांच्या 'शेवटच्या' चकमकीची गोष्ट वाचली होती. ती नेमक्या दिवशी उद्धृत करून त्यांना आदरांजली वाहिल्याबद्दल तुमचे कौतुक आणि आभार.
त्यांचा भारतीय बांधवांवर गोळी न चालवण्याचा पवित्रा त्यांच्या शेवटाला कारणीभूत ठरला असे मला तरी वाटते. आणि हे 'बांधव' साहेबाचे गुलाम होऊन राहिले का काही कळत नाही.