वा,
१)अर्थपूर्ण मतला,
२) 'भात्यातील माणसे' कल्पना आवडली
३)श्वास घ्यायला जागा तर हवी हवीच, खूपदा जीव गुदमरतो रे..मस्तच शेर आहे.
४)माणूस शब्दाच्य अर्थाचे पदर खुप छान..
५)चित्त ह्यांनी सुचविलेले बदल उचित वाटतात.ओळखीच्या राखेमधे मला 'दंगलीची खूण म्हणून असलेली राख' आणि 'ओळखीची म्हणजे नात्याची, मैत्रीची झालेली राख' असे दोन्ही कंगोरे दिसलेत. मात्रातील बदलही स्वागतार्ह आहे.
६) इतका ही छान...'इतका इतक्यात' आल्यास अजून छान वाटेल
एकून क्लासिक
-मानस६