वैभव,
अप्रतिम गझल... सगळेच शेर सुंदर आहेत/वेगळे आहेत.
आश्चर्य काय ह्यांचे प्रतिबिंब स्वच्छ नाही
बघतात माणसे ही पाण्यात माणसांना

घेण्यास श्वास थोडी जागा हवी जिवाला
बांधायचे कशाला नात्यात माणसांना ?

हे दोन शेर आणि 'भात्यात' विशेष आवडले.
मक्ताही सुंदरच आहे.

- कुमार