अंतर्नादसंबंधी मला केवळ दोनच चर्चा झाल्याचे संदर्भ (एक व दोन ) मिळाले. शिवाय श्यामच्या आईविषयीच्या माझ्या चर्चेतही श्री. मंदार परांजपे यांचा दि. ११/५/२००६ चा प्रतिसाद एवढेच वाचनात आले. मात्र आपण एक करू शकतो, अंतर्नाद व त्यासारख्या चळवळींची माहिती मिळवून एकमेकांना देवाणघेवाण करू शकतो.
अवधूत.