लिखाळ आणि नाना धन्यवाद.

नाना,

हॅलोविन आणि नाताळचा काही संबंध नाही. हॅलोविन हा धार्मिक सण नाही परंतु व्यावसायिक दृष्ट्या नातळच्या खालोखाल अमेरिकेत हा सण मोडतो.