सोप्या भाषेतील लेख आवडला.  सुनामी कसे निर्माण होतात, प्रत्येक भुकंपाने सुनामी का तयार होत नाहीत याची कारणे व खुलासा आवडला. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.