कुमारजी, आपल्या मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आभार..
'भिकार' शेर हा माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे.. अतिशय उच्च-विद्या विभूषित असलेल्यांना मी अनेकदा, अनेक प्रसंगी, अगदी भिकार म्हणावे अश्या भाषेत , सुसंस्कृतपणाच्या मर्यादा सोडून बोलताना बघितले आहे.. म्हणून!
आणि कट्यारच्या बाबतीत म्हणाल तर.. हृदयाला गोड जखमा धनुष्य असलेल्या भुवया आणि कट्यार असलेले नयन ह्या दोन्हीनी झालेल्या आहेत म्हणुन तसा शब्द-प्रयोग केला..पुनश्च धन्यवाद
-मानस६