अतिशय अभ्यासपूर्ण. मेहनत घेऊन तयार केलेला..‌शीर्षकही मस्त निवडले आहे, म्हणजे रुक्ष वाटत नाहीये...भावगीतातील ओळीं वैज्ञानिक लेखांचे शीर्षक म्हणून अनोख्या वाटतात...मग 'वादळ-वार सुटलं गो' असा लेख चक्री-वादळावर यायला हरकत नाही,

-मानस६