अरे हो थोडा घोटाळा झाला खरा... मुख्य कार्यालय हे भायखळ्यात आहे असा माझा गैर समज झाला होत... असो आता डायरीत बदल करणे शक्य नसल्याने भायखळा ऑफिसच्या जागी मुख्य कार्यालय असे वाचावे.