त्सुनामीच्या वाढीचा आणि वहनाचा अंदाज बांधण्यासाठी प्रारूपामध्ये पाण्याची खोली, त्याखालील सागरतळाची रचना आणि घटना ही माहिती इनपुट म्हणून वापरली जाते.

असे लिहायचे असल्यास इनपुट साठी कोणता शब्द वापरावा?