'प्रार्थना करण्याआधी नीट विचार करा. कदाचित तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.'
चिन्मयी, आई, श्रीकांत, नाडगौडा बाई अशी पात्रे तयार करत असताना ही पात्रे चिरायू होवोत अशी प्रार्थना  प्रियाली किंवा मी यापैकी कुणीतरी केली असावी.
आता भोगा आपल्या कर्माची फळे!