चिन्मयी, आई, श्रीकांत, नाडगौडा बाई अशी पात्रे तयार करत असताना ही पात्रे चिरायू होवोत अशी प्रार्थना प्रियाली किंवा मी यापैकी कुणीतरी केली असावी.
माझं नाव इथे तरी घेऊ नका, ना मी कोणाला लिहायला प्रवृत्त केलं ना कोणासाठी प्रार्थना केली. आपण स्वतःबद्दल खुशाल बोला, मला त्यात गोवू नका.