एखाद्या विषयावर लिखाण केल्यानंतर त्यावरच्या प्रतिसादांवर मूळ लेखकाचे नियंत्रण रहाणे 'मनोगत' सारख्या माध्यमात शक्य नाही. लिखाण करणे एवढेच आपल्या हातात आहे. त्यावर कुणी आणि कशी प्रतिक्रिया लिहावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.