थोडक्यात म्हणजे आपण इथे जे लिहितो, किंवा आपण जे खऱ्या आयुष्यात करतो, ते आपल्या विचारांशी सुसंगत असायलाच पाहिजे असे नाही.
थर्मोडायनॅमिक्सचा एक नियमही हेच सांगतो का हो?