मानस बोटे रुसून गेलीबेचैन तार झाली कल्पना मस्त आहे. पण धनुष्य मैफल आणि मदिरा तिन्ही शेरांमध्ये अस्पष्टता आहे असे वाटते . पुन्हा एकदा बघशील का ?