धन्यवाद अत्त्यानंदजी, वेदश्रीजी, सातीताई,  शशांक जोशी- दुवावाला ( आता ऍफिडेव्हीट करून घ्याच !), स्वातीताई,  हॅम्लेटजी, प्रसादजी, विशारदाजी, मिलिंदजी व तात्या !

अत्त्यानंदजी व प्रसादजी आपली प्रतिक्रिया आपल्या मनाचा मोठेपणाच दर्शवते पण, पुल होण्यासाठी एखाद्याला प्रचंड साधना करावी लागेल. माझ्या आवडत्या लेखकाचे त्या निमित्ताने स्मरण झाले. धन्यवाद !

अभिजित