इनपुट  करिता ऑक्सफर्ड इंग्लिश मराठी शब्दकोश : आदान,निविष्टी

हे दोन शब्द सुचवतो. मला वाटते ते हिंदीत खास करून बँकिंग -आधिकोषिय व्यवहारात वापरले जातात.

मराठी गणितात संस्कृतातील 'भज' धातू वापरून भाज्य वगैरे शब्द बनतात हे सहज आठवले म्हणून.

पारिभाषिक शब्दांचा शोध सोपा व्हावा म्हणून मराठी विकिवर काही ऑनलाईन स्रोत दिले आहेत,ते उपयुक्त वाटले म्हणून येथे दुवा देत आहे. दुवा 
-विकिकर