प्रेमपत्राची कल्पना एकदम धमाल आहे, टिल्लु !

माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर असं काही पत्र लिहायचंच झाले तर ते मी माझ्या भावी नवऱ्यालाच लिहिणार ! अंधेरेमे तिरंदाजी और वोभी रतीबाणोंकी.. ना बाबा !  माझ्या भावी नवऱ्याला प्रेमपत्र लिहिताना काय मायना लिहीन बरं मी? अम्म... अर्रे ! पण ते मी तुम्हाला का सांगू? ;;)