सध्या चित्रा नक्षत्राचे हत्ती वाहन सुरू आहे. हत्तीला भरपूर पाऊस अपेक्षित असतो. पण सध्या निरभ्र आकाश आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ठोकताळ्यांवर फारसा विश्वास ठेवू नये.