शिवधर्मात प्रवेश करुन बहुजन समाज सुधरेल का?
माननिय पुरूषोत्तम खेडेकर म्हणतात त्याप्रमाणे ते सांगत असलेला ईतिहास खरा असेल कशावरुन ?
श्रीमंत कोकाटे म्हणतात दादोजी कोंडदेव कुलकर्णी आणि रामदास ठोसर यांचा शिवचरित्राशी काहीही संबंध नाही ! हे खरे असेल हा?
मा. म. देशमुखांनी लिहीलेला ईतिहास खरा का?
ऊत्तर द्या.